Surprise Me!

Fatteshikasta | जपानी फिल्ममेकर्सना 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त'ची भुरळ | Farzand | Digpal Lanjekar

2019-10-16 19 Dailymotion

शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची गोष्ट सांगणारा फर्जंद हा सिनेमा सातासमुद्रापार पोहोचला. जपानी फिल्ममेकर्सना या सिनेमाविषयी समजलं आणि त्यांनी भारतात येऊन हा सिनेमा पाहिला. त्यांनी या सिनेमाचा दिग्दर्शक दिगपाल लांजेकरचं कौतुक करत त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #farzand #fatteshikasta

Buy Now on CodeCanyon